Ferfar #10276 · बालगांव
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत
गहाणखत लिहुन देणार : संतोष सदाशिव माळी रा. बालगांव यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6425-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/1, 28/2/ब क्षेत्र 0.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष सदाशिव माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुश्मिता संतोष माळी-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 981) ,