सातबारा Watch

← बेळुंडगी

Ferfar #6638 · बेळुंडगी

जत, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-18
Objection until
2026-09-04
Certified
—
Gat / Survey
28/2/3/4/2
Talathi
अनंत दत्‍तात्रय नागरगोजे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/08/2026, लिहुन देणार:- सक्रेव्वा गिरेप्पा हत्तळी ,सदाशिव गिरेप्पा हत्तळी ,सुरेश गिरेप्पा हत्तळी (खाता क्रमांक :- 181)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 28/2/3/4/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं 28/2/3/4/2 यात एक 0.04 आर ची समाईकात विहीर असून यात आमचा 8 दिवसातून 2 दिवस पाणी पाळी घेण्याचे संपूर्ण हक्कासह धाव पाट पलान व विहीरीवर जाणेयेणेचे समाईक वाटेच्या हक्कासह आज रोजी खरेदी दिली हक्का सह लिहुन घेणार:- सुनंदा सिद्राम पिरगोंड (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4998 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 600000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.