सातबारा Watch

← बेळुंडगी

Ferfar #6669 · बेळुंडगी

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
229/3
Talathi
अनंत दत्‍तात्रय नागरगोजे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि. शाखा - सांगली गहाणखत लिहुन देणार : किरण गुराप्पा हत्तळी रा. बेळुंडगी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6618-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 923000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 229/3 क्षेत्र 1.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण गुराप्पा हत्तळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 923000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : प्रभावती किरण हत्तळ्ळी - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 1304) ,