सातबारा Watch

← बेळुंडगी

Ferfar #6675 · बेळुंडगी

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
30/2/अ/2
Talathi
अनंत दत्‍तात्रय नागरगोजे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : विजयलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या उटगी , शाखा करजगी लिहुन देणार : गंगाधर इरय्या मठपती रा. बेळोंडगी गट नंबर/ सर्वे नंबर 30/2/अ/2 यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 27 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.