सातबारा Watch

← करजगी

Ferfar #14091 · करजगी

जत, सांगली · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-15
Objection until
2026-09-30
Certified
—
Gat / Survey
185/3/2/अ/4
Talathi
अनंत दत्‍तात्रय नागरगोजे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- बिराप्पा सिध्दाप्पा बमनळळी (खाता क्रमांक :- 1370) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 185/3/2/अ/4 क्षेत्र 1.3500 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.3800 हे.आर./चौमी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- तिप्पान्ना बिराप्पा बमनळ्ळी (खाता क्रमांक :- 29729)लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 आणि पोटखराब क्षेत्र 0.3800 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक जत जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 5700 दिनांक 10-09-2026 प्रमाणे रक्कम रुपये 0.00 देउन बक्षीसपत्राने दिलेने अपत्रक वरून बक्षीसपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.