सातबारा Watch

← बोर्गी खुर्द

Ferfar #2618 · बोर्गी खुर्द

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
34/2/अ/1, 35/1/अ
Talathi
नितीन विलास कदम
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा तिकोंडी गहाणखत लिहुन देणार : निंगाण्णा मलकारी मलाबदी ,सुमित्रा मल्लाप्पा मलाबदी रा. बोर्गी खुर्द यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6667-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2/अ/1, 35/1/अ क्षेत्र 1.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निंगाण्णा मलकारी मलाबदी ,सुमित्रा मल्लाप्पा मलाबदी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.