Ferfar #1842 · लवंगा
जत, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1
- Talathi
- प्रशांत जगन्नाथ लठ्ठे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
लिहुन देणार:- लक्ष्मण शिवाजी चव्हाण (खाता क्रमांक :- 1187)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 28/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं 23/1 यात एक 0.05 आर ची समाईकात विहीर असून यात माझा 8 आठ दिवसातून 1 एक दिवस पाणी पाळी घेण्याचे संपूर्ण हक्कासह व धाव पाट पलान व विहीरीवर येणेजाणेचे समाईक वाटेच्या हक्कासह सदर गट नं 28/1 या जमिनीस जाणेयेणेसाठी गट नं 24/1/2 व 23/1 या दोन्ही जमिनीच्या शिवे मधून पुर्व बाजूने उत्तर दक्षिण चालीचा तुम्ही खरेदी घेतलेल्या जमिनी पर्यंत चार चाकी वाहण जाणेयेणेसाठी समाईकात रस्ता ठेवलेला असून या रस्त्याने येणेजाणेचे समाईक वाटेच्या हक्कासह हक्का सह
लिहुन घेणार:- भिमा भिवा भिसे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक जत यांचे कडील खरेदी दस्त क्र 6497 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 1210000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.