सातबारा Watch

← गुलगुंजनाळ

Ferfar #1357 · गुलगुंजनाळ

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
प्रशांत जगन्‍नाथ लठ्ठे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा-को.बोबलाद, को.बोबलाद लिहुन देणार : रावसो निवृत्ती जाधव रा. गुलगुंजनाळ गट नंबर/ सर्वे नंबर 3/2 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन 7/12 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसो निवृत्ती जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.