सातबारा Watch

← गोंधळेवाडी

Ferfar #2039 · गोंधळेवाडी

जत, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
42/2, 42/4
Talathi
महावीर विठ्ठलराव धनवे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : श्री संत ह.भ.प.अंबादास म. करांडे सर्व सेवा सो संस्था मर्या.गोंधळेवाडी लिहुन देणार : शोभा सावंत टोणे रा. गोंधळेवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 42/2, 42/4 क्षेत्र 1.15 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.