Ferfar #16632 · संख
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 378/1
- Talathi
- पंकज विलास कांबळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा जत
गहाणखत लिहुन देणार : परगोंडा अर्जुन शिळीन रा. संख यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6329-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 378/1 क्षेत्र 4.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परगोंडा अर्जुन शिळीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - दिव्या परगोंडा शिळीन (खाता क्रमांक :- 17004) ,