सातबारा Watch

← कोंतेबोबलाद

Ferfar #5152 · कोंतेबोबलाद

जत, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
522
Talathi
विजयकुमार बंडू बामणे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : को.बोबलाद सर्व सेवा सोसायटी, को.बोबलाद लिहुन देणार : लक्ष्मण भिमाण्णा पायगोंड (माळी) रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 522 क्षेत्र 2.57 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.