सातबारा Watch

← कोंतेबोबलाद

Ferfar #5158 · कोंतेबोबलाद

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
424
Talathi
विजयकुमार बंडू बामणे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया , को.बोबलाद लिहुन देणार : शितल मल्लिकार्जुन जगताप रा. कोंतेबोबलाद गट नंबर/ सर्वे नंबर 424 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.50 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल मल्लिकार्जुन जगताप , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.