सातबारा Watch

← तिकोंडी

Ferfar #4258 · तिकोंडी

जत, सांगली · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
297
Talathi
विजय शिवाजी ओमासे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026मा.अपर तहसिलदार सो संख यांचेकडील आदेश क्रमांक हनों / वशी/५३०/२०२५ दिनांक १७/०८/२०२६ नुसार मौजे ‍तिकोंडी येथील गट नंबर २९७ चे कब्जेदार सदरी फेरफार क्रमांक १२७९ अन्वये खाते नंबर १४८१ मधील १. मायक्का कंटयाप्पा गुडदिनी २. म्हाळाप्पा कंटयाप्पा गुडदिनी अ.पा.क. आई मायाक्का ३. रकमव्वा कंटयाप्पा गुडदिनी अ.पा.क. आई मायाक्का ४. सायव्वा कंटयाप्पा गुडदिनी अ.पा.क. आई मायाक्का यांचे नावा समवेत पार्वती कंटयाप्पा गुडदिनी यांचे नावे दाखल होणेस फेरफार नोंद केली.