Ferfar #4269 · तिकोंडी
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा.अपर तहसिलदार सो संख यांचेकडील आदेश हनों/वाटप/एसआर/६७/२०२५ दिनांक १६/०९/२०२६ नुसार 1.दादु कृष्णा डोंबाळे २. देवेंद्र कृष्णा डोंबाळे ३. नानासो कृष्णा डोंबाळे ४.नारायण कृष्णा डोंबाळे ५.भाऊसो दादू डोंबाळे ६.विलास नारायण डोंबाळे ७. भिमराव नारायण डोंबाळे ८. बानाबाई दादु डोंबाळे ९. बिळेणी दादु डोंबाळे १०. राजेंद्र नानासो डोंबाळे ११. आमसिध्द नानासो डोंबाळे १२. विठाबाई नानासो डोंबाळे १३. लायाक्का देवेंद्र डोंबाळे १४. जायनाबाई श्रीमंत कोळेकर १५. सुरेखा वसंत कोळेकर १६. मायाक्का लक्ष्मण करे १७. शांताबाई बिरा करे अ.नं. १ ते १३, १६,१७ रा. करेवाडी ति अ.नं.१४ व १५ रा. सुसलाद ता. जत जि. सांगली त यांनी मौजे करेवाडी ति येथील गट नंबर २०१ व तिकोंडी येथील स.नं. ७० व ७२ जमीनीचे दिनांक ०३/०७/२०२६ अन्वये त्यांची मालकी वहीवाटीची जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करुन घेतलेचे नमूद केले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे
वाटपापूर्वी
गट नंबर 72 क्षेत्र 1.17 हे.आर. पो.ख.00.0 आकार 2.26
गट नंबर 70 क्षेत्र 1.73 हे.आर. पो.ख.00.02 आकार 3.46
वाटपानंतर
गट नंबर 72 क्षेत्र ०.४० हे.आर. पो.ख.00.0 आकार ०.७७ बानाबाई दादू डोंबाळे ( पश्चिम बाजू )
गट नंबर 72 क्षेत्र ०.४० हे.आर. पो.ख.00.0 आकार ०.७७ बिळेणी दादू डोंबाळे ( मधली पट्टी )
गट नंबर 72 क्षेत्र ०.३७ हे.आर. पो.ख.00.0 आकार ०.१२ दादू कृष्णा डोंबाळे ( मधली पट्टी )
गट नंबर 7० क्षेत्र ०.८७ हे.आर. पो.ख.00.0१ आकार १.७४ नारायण कृष्णा डोंबाळे ( दक्षिण बाजू )
गट नंबर 7० क्षेत्र ०.८६ हे.आर. पो.ख.00.0१ आकार १.७२ देवेंद्र कृष्णा डोंबाळे ( उत्तर बाजू )
तसेच भुसंपादन प्रस्ता्वही सुरू नाही. तसे आढळल्यालस सदर मिळकत पुर्वपदी ठेवणेत येईल.
2. इतर हक्का तील शेरे कायम ठेवणेचे आहेत. ग.नं. / स.नं. विभाजन करणेचे नाहीत.
3. सदर आदेशाप्रमाणे पोटहिस्साश मोजणी करुन चलन इकडे जमा करावे.
तिकोंडी येथील गट नंबर 72 मधून देवेंद्र कृष्णा डोंबाळे, नाना कृष्णा डोंबाळे व नारायण कृष्णा डोंबाळे यांनी संमती दिल्याने त्यांची नावे कमी करावीत
तिकोंडी येथील गट नंबर 72 मधील ओढापत्रालगत 0.01 आर असलेल्या विहिरीतून व पाईपलाईन द्वारे पाणी घेऊन गट नंबर 70 मधील देवेंद्र कृष्णा डोंबाळे व नारायण कृष्णा डोंबाळे तसेच करेवाडी ति हद्दीतील गट नंबर 201 व करेवाडी ति येथील गट नंबर 70 दादू कृष्णा डोंबाळे ,नारायण कृष्णा डोंबाळे, देवेंद्र कृष्णा डोंबाळे यांना सात दिवस व एक दिवस नानासो कृष्णा डोंबाळे यास पाळीप्रमाणे पाणी घेऊन जाण्याचा हक्क सामाईकात ठेवला आहे
तिकोंडी येथील गट नंबर 72 मधील नारायण कृष्णा डोंबाळे व देवेंद्र कृष्णा डोंबाळे यांचे वाटपास आलेल्या पट्टीमधून पूर्व-पश्चिम चालीची पाऊलवाट दादू कृष्णा डोंबाळे यांना जाणे येण्यासाठी ठेवली असे
तिकोंडी येथील गट नंबर 72 मध्ये नारायण कृष्णा डोंबाळे व देवेंद्र कृष्णा डोंबाळे यांना विद्युत मोटार चालू करण्यासाठी दादू कृष्णा डोंबाळे व बानाबाई दादू डोंबाळे तसेच बिळेनी दादू डोंबाळे यांचे वाटपास आलेल्या जमिनीमधून जाणे येण्यासाठी पाऊलवाट ठेवली असेल
वरीलप्रमाणे नोंद केली असे. आ.फा.दा. आहे.