Ferfar #1770 · खंडनाळ
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137
- Talathi
- महावीर विठ्ठलराव धनवे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :बोजा कमी करणे
लिहून देणार : सांगली जिल्हा सह कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.सांगली शाखा जत
लिहुन घेणार : तुळशीराम म्हातरबा गंगनमले
तपशील : तुळशीराम म्हातरबा गंगनमले यांनी भुविकास बँक शाखा कवठेमहांकाळ
यांचेकडून घेतलेले कर्ज पूर्ण व्याजासह परतफेड केलेने त्यांचे इतर हक्कात गट नं. 137 वर असणारे संस्थेचे नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल करणेत आले .संस्थेचे पत्रावरून नोंद करणेत आली .
अर्ज व पत्र फायलीस दाखल