सातबारा Watch

← खंडनाळ

Ferfar #1771 · खंडनाळ

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
277
Talathi
महावीर विठ्ठलराव धनवे
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवप्रताप मल्टी - स्टेट नागरी को. ऑप क्रेडिट सोसायटी लि., विटा तालुका - खानापुर जिल्हा - सांगली शाखा - जत गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग श्रीमंत कुलाळ रा. खंडनाळ यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6616-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 1.2450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग श्रीमंत कुलाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : शाखाधिकारी अमित किरण शिंदे (खाता क्रमांक :- 0) ,