सातबारा Watch

← दरीबडची

Ferfar #7525 · दरीबडची

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1199
Talathi
अमोल चिदानंद कांबळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा जत लिहून देणार : धानम्मा हणमंत पाटील रा. दरीबडची यांनी रक्कम रुपये 142000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1199 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दि.21.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 142000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.