Ferfar #3066 · सिध्दनाथ
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा जत
लिहुन घेणार : तुळजाप्पा आपाणा माळी
यांनी सर्व्हे क्रमांक 309 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा क्षेत्र 0.95 अ न 1 याने बँक आँ इंडिया याज कडून र रु 4000/-19/2/83 सर्व्हे क्रमांक 326 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा कडुन र रु 4000/-19/2/83 तुकडा अ न 1 याने बँक आँ इंडिया पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.