सातबारा Watch

← कागनरी

Ferfar #3941 · कागनरी

जत, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
146, 32/1, 32/5
Talathi
मारुती विलास सातपुते
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : श्री लायव्वादेवी विकास सहकारी संस्था मर्या कागनरी, कागनरी लिहुन देणार : संतोष पुंडलिक शिवशरण रा. कागनरी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 146 लिहुन घेणार : श्री लायव्वादेवी विकास सहकारी संस्था मर्या कागनरी, कागनरी लिहुन देणार : संतोष पुंडलिक शिवशरण रा. कागनरी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 32/1, 32/5 क्षेत्र 2.13 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.