सातबारा Watch

← कागनरी

Ferfar #3950 · कागनरी

जत, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
15/2
Talathi
मारुती विलास सातपुते
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : श्री लायव्वादेवी विकास सहकारी संस्था मर्या कागनरी, कागनरी लिहुन देणार : यल्लाप्पा सिदगोंडा पुजारी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 15/2 क्षेत्र 0.77 वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.