Ferfar #3955 · कागनरी
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/1
- Talathi
- मारुती विलास सातपुते
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पंचायत समिती जत व अपर तहसिलदार संख
लिहून घेणार : श्रीकांत भागाप्पा मोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 170/1 तपशिल : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पहिला हप्ता घेतलेल्या श्रीकांत भागाप्प्पा मोरे यांचे नावे र रु 15000/- चा बोजा नोंद - 3459
फेरफार क्रमांकाने असलेला बोजा त्यांनी घरकुल बांधकाम व शौचालय पूर्ण केले असलेने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पंचायत समिती जत यांचे कडील जा.क्र./जिग्रावियं/पंसज/वशी/१३८५/२०२६ दिनांक २०/८/२०२६ व मा. अपर तहसिलदार संख यांचे कडील पत्र क्र./हनो/वशी/७८१/२०२६ दिनांक ३/९/२०/२६/ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.