Ferfar #1679 · धुळकरवाडी
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/1/3
- Talathi
- मारुती विलास सातपुते
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडीट सोसायटी लि मुबई शाखा आटपाडी तर्फे कार्यालय प्रमुख विकास आनंदा चव्हाण
गहाणखत लिहुन देणार : मल्हारी शामराव वाघे ,मार्तंड शामराव वाघे ,शामु मार्तंडा वाघे रा. धुळकरवाडी यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2889-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/1/3 क्षेत्र 1.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मल्हारी शामराव वाघे ,मार्तंड शामराव वाघे ,शामु मार्तंडा वाघे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार- अश्विनी मल्हारी वाघे (खाता क्रमांक :- 1312) ,