सातबारा Watch

← धुळकरवाडी

Ferfar #1685 · धुळकरवाडी

जत, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
19/2, 2/1, 95/3/ब
Talathi
मारुती विलास सातपुते
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : आय सी आय सी आय बँक शाखा तिकोंडी लिहून घेणार : बबन नारायण करे यांनी बबन,भाऊसाहेब,धोंडीबा,नारायण करे यांना आय सी आय सी आय बँक शाखा तिकोंडी र रु.1084800 दि. 28/7/2015 - 997 सर्व्हे क्रमांक : 2/1 तपशिल : बबन कडून आय सी आय सी आय बँक शाखा तिकोंडी र रु 1084800/-28/7/15 - 997 सर्व्हे क्रमांक : 95/3/ब तपशिल : आय.सी.आय.सी.आय. बँक शा.तिकोंडी कडून बबन , भाऊसाहेब , धोंडीबा नारायण करे यांनी र.रु. 1084800 दि. 28/7/15 - 997 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.