Ferfar #34799 · जत
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 411/3/अ/3/60
- Talathi
- विकास जगन्नाथ सुर्यवंशी
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या जत
गहाणखत लिहुन देणार : उमेश रावसाहेब पवार रा. जत यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 5917-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 411/3/अ/3/60 क्षेत्र 0.9750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश रावसाहेब पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.