Ferfar #34824 · जत
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 551/2/अ
- Talathi
- विकास जगन्नाथ सुर्यवंशी
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बसवेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जत
गहाणखत लिहुन देणार : शिवाजी आण्णू शिंदे रा. जत यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6004-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 551/2/अ क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी आण्णू शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
अधिकृत प्रतिनिधी संजय रामगोंडा बिरादार (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
संदिप शिवाजी शिंदे कर्जदार (खाता क्रमांक :- 26105) ,