Ferfar #34835 · जत
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 719/2/13
- Talathi
- विकास जगन्नाथ सुर्यवंशी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियिन बँक ऑफ इंडिया शाखा सिव्हील हॉस्पीटल रोड सांगली
गहाणखत लिहुन देणार : दिपाली भगवान पवार ,भगवान यशवंत पवार रा. जत यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5482-2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 719/2/13 क्षेत्र 2.6670 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपाली भगवान पवार ,भगवान यशवंत पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.