सातबारा Watch

← जत

Ferfar #34847 · जत

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
712/2
Talathi
विकास जगन्नाथ सुर्यवंशी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : यूग्रो कॅपिटल लिमिटेड शाखा अथणी तर्फे शाखाधिकारी सदानंद उमराणी गहाणखत लिहुन देणार : श्रीकांत विक्रम दोरकर रा. जत यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6190-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3224775.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 712/2 क्षेत्र 0.0240 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत विक्रम दोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3224775.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.