Ferfar #34855 · जत
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 454/1/1/455/1/1/40
- Talathi
- विकास जगन्नाथ सुर्यवंशी
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जत अर्बन को - ऑप बँक लि. जत शाखा - जत
गहाणखत लिहुन देणार : कलमेश अशोक आरळी रा. जत यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6205-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 454/1/1/455/1/1/40 क्षेत्र 0.8817 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कलमेश अशोक आरळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.