सातबारा Watch

← जत

Ferfar #34871 · जत

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
500/3
Talathi
विकास जगन्नाथ सुर्यवंशी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि,शाखा कवठेमहांकाळ गहाणखत लिहुन देणार : रामा लक्ष्मण जाधव (कैकाडी) रा. जत यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3242-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2930000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 500/3 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामा लक्ष्मण जाधव (कैकाडी) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2930000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - सुवर्णा रामा जाधव (खाता क्रमांक :- 35889) ,