सातबारा Watch

← जत

Ferfar #34894 · जत

जत, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
विकास जगन्नाथ सुर्यवंशी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आर.टी.एस/वशी/कलम155/एस.आर/1412/2026 आदेश दिनांक : 05/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये आदेश करणेत येतो की,दि.23/1/2013 च्या शासन निर्णया प्रमाने इफेरफार आज्ञावली ची अंमल बजावणी सध्या राज्यभर करणेत येत आहे यामध्ये संगणीकृत अचूक गा.न.न ७/१२ व ८ अ करण्यासठी re-edit moudul चा वापर करून दुरुस्त करणेत आल्या होत्या तथापि असे असून संगणीकृत ७/१२ मध्ये काही तृटी राहिल्या असल्यास संबधित तलाठी व मंडळ अधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल मागविनेत आला होता त्याबाबत त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ते प्रकरण दाखल झाले असून जुने अधिकार अभिलेख गा.न.न ७/१२ व त्यावरील फेरफार यांचे अवलोकन करता अर्जदार यांनी केलेल्या अर्जात तथ्य असून हस्तलिखित गा.न.न ७/१२ व मध्ये असलेल्या नोंदी जश्याच्या तश्या संगणीकृत ७/१२ मध्ये येणे आवश्यक असताना तसे झाले नाही त्यामुळे या त्रुटी/दोष लेखन प्रमादची चूक समजून दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे त्या प्रमाणे दुरुस्त करणेबाबत तलाठी/मंडळ अधिकारी यांचे अहवाल प्राप्त झाला आहे त्यानुसार तहसीलदार जत यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये खालील आदेश करणेत आला मौजे जत येथील बाजूस दाखल केले ग.नं स.नं 288/9/2/18/24 सदर 7/12 ची भूधारणा पद्धती वर्ग 7/12 सदरी नोंद नाही ती दुरुस्त करणे साठी महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या सुस्थित ठेवणे नियम 1971 अन्वये नोंद केली आदेश फायलीस दाखल असे 288/9/2./18/24