सातबारा Watch

← जत

Ferfar #34924 · जत

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/5/5
Talathi
विकास जगन्नाथ सुर्यवंशी
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे चोलामंडलम इनव्हेंस्टमेंट ॲन्ड फायनान्स कंपनी लिमीटेड शाखा विटा गहाणखत लिहुन देणार : महेश केराप्पा कांबळे रा. जत यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6451-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/5/5 क्षेत्र 1.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश केराप्पा कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.