सातबारा Watch

← जत

Ferfar #34926 · जत

जत, सांगली · JSON

Type
कब्जेपट्टी/ करार पत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
Talathi
विकास जगन्नाथ सुर्यवंशी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कब्जेपट्टी/ करार पत्र फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 कब्जेपट्टी लिहुन देणार:- 1)मुख्याधिकारी जत नगरपरिषद जत ता.जत जि.सांगली करिता प्रतिनिधी स्वप्नील संजय कुलकर्णी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 717/1/अ/718/1/अ/खुली जागा व रस्ते क्षेत्र 111.1280 आर.चौ.मी हे त्यांनी कब्जेपट्टी लिहुन घेणार:- सांगली विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ करिता प्रतिनिधी सुकन्या सन्मित्र साठे यांना दुय्यम निबंधक जत यांचे कडील दस्त क्रमांक 3859 दिनांक 02/07/2026 प्रमाणे विनामोबदला कब्जेपट्टी लिहून दिल्याने कब्जेपट्टी लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 717/1/अ/718/1/अ/खुली जागा/व रस्ते