सातबारा Watch

← जत

Ferfar #34936 · जत

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
496/1
Talathi
विकास जगन्नाथ सुर्यवंशी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा जत तर्फे व्यवस्थापक श्री रणजित विठ्ठल शिंदे गहाणखत लिहुन देणार : सिध्देश्वर आप्पासाहेब कोरे रा. जत यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6516-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1390000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 496/1 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्देश्वर आप्पासाहेब कोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1390000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मायाक्का सिध्देश्वर कोरे-कर्जदार (खाता क्रमांक :- 6033) ,