Ferfar #34948 · जत
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- विकास जगन्नाथ सुर्यवंशी
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
लिहून देणार : श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या डफळापूर शाखा डफळापूर
लिहून घेणार : अमोल वसंत माने
यांचे सर्व्हे क्रमांक : 170 तपशिल : श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या डफळापूर शाखा डफळापूर यांचे कडून अमोल माने यांचे नावे जप्ती आदेश र रु 64236/- - 33190 हा फेरफार नजर चुकीने दाखल झाला असून सदर ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.