सातबारा Watch

← जत

Ferfar #34972 · जत

जत, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
294/295/25
Talathi
विकास जगन्नाथ सुर्यवंशी
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- धर्मगोंडा आप्पाण्णा वळसंगकर रा. जत(खाता क्रमांक35930) यांचे गट/सर्व्हे क्रमांक294/295/25, बिगरशेती क्षेत्र 0.0282 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0099 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भागिरथी मारुती चव्हाण ,राजाराम मारुती चव्हाण - - -, (खाता क्रमांक :-36494)गट/सर्व्हे क्रमांक 294/295/25 बिगरशेती क्षेत्र 0.0099 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जत जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3726 दिनांक 19/01/1984 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.