Ferfar #35020 · जत
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 508/1/ब/48
- Talathi
- विकास जगन्नाथ सुर्यवंशी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.हनो/कलम 155/एस.आर/25/2024
आदेश दिनांक : 09/04/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ प्रमाणे कसबे जत येथील स.नं 508/1 ब पैकी प्लॉट नं 48 मधील क्षेत्र खरेदी फेरफार 8062 व 8761 णे विक्री झालेले असताना नव्याने बक्षिसपत्र करून त्याची नोंद फेरफार नं 17496 णे धरून चुकीची नोंद पुरवून अर्जदार अशोक जयवंत बाबर,संजीवनी अशोक बाबर यांची नावे कमी केल्याने अर्जदार यांनी केले अर्ज तसेच सर्व कागद पत्रांची पडताळणी करून चौकशी करून अर्जदार यांचा अर्ज मान्य करून मे तहसिलदारसो जत यांनी फेरफार क्रमांक 17496 ची नोंद चुकीची पुरविली असल्याने तो कायद्याच्या दृष्टीने पुनर्विलोकनात घेऊन अथवा कायदेशीर अपील करून रद्द होई पर्यंत फेरफार अंमल 7/12 चे इतर अधिकारी मध्ये तात्पुरत्या स्वरुपात ठेवनेत यावा आणि स.नं 508/1 ब पैकी प्लॉट नं 48 च्या हक्कदार सदरी 1)संजीवनी अशोक बाबर क्षेत्र 146.875 चौ.मी 2)श्री संत सेना महाराज नाभिक संघटना तर्फे अध्यक्ष तिप्पाण्णा चंद्राम हडपद यांचे नावे क्षेत्र 146.875 चौ.मी अश्या नोंदी कराव्यात असा आदेश पारित केला आले आदेश अन्वये नोंद केली आदेश फायलीस दाखल असे