Ferfar #2633 · उंटवाडी
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : हनो/वाटप/एस.आर/70/2026
आदेश दिनांक : 14/10/2026
मा. तहसीलदार सो जत यांचेकडील आदेश क्र.हनो/वाटप/एस.आर/70/2026 दिनांक.14/10/2026 रोजीचे आदेश अन्वये ज्याअर्थी १)आप्पासो केशव पाटोळे २)उमेश नारायण पाटोळे ३)रमेश नारायण पाटोळे ४)श्रीमती लक्ष्मी नारायण पाटोळे ५)वर्षा नारायण घाडगे ६)विष्णू नारायण घाडगे ७) हरीबा केशव पाटोळे सर्वजण रा. उंटवाडी तालुका- जंत जिल्हा- सांगली यांनी दि.15/09/2026 अन्वये मौजे उंटवाडी येथील येथील जमीन ही आपआपसात सरस निरस मानाने वाटप करून घेतली असून केले वाटपास कोणाची तक्रार अगर हरकत नाही. त्यामुळे केले वाटपास मंजूर होऊन मिळणेची विनंती केलेली आहे.वाटपाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
वाटपापूर्वीचे क्षेत्र :
1. गट नं. 70/1 - क्षेत्र -0.7800 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.02 हे.आर.चौ.मी आकार – 0.42 रु.पै.
2. गट नं. 71/1 - क्षेत्र -0.1100 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.03 हे.आर.चौ.मी आकार – 0.19 रु.पै.
3. गट नं. 30 - क्षेत्र -1.0000 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.06 हे.आर.चौ.मी आकार – 1.76 रु.पै.
4. गट नं. 69/2/अ - क्षेत्र -1.2200 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.10 हे.आर.चौ.मी आकार – 1.08 रु.पै.
5. गट नं. 78/1 - क्षेत्र -0.3600 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.00 हे.आर.चौ.मी आकार – 0.37 रु.पै.
6. गट नं. 78/2 - क्षेत्र -1.6200 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.07 हे.आर.चौ.मी आकार – 1.75 रु.पै.
वाटपाने आलेले क्षेत्र :
1) रमेश नारायण पाटोळे यांचे नावे मौजे उंटवाडी येथील वाटपास आलेल्या जमीनीचा तपशील गट नं. 70/1 - क्षेत्र -0.7800 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.02 हे.आर.चौ.मी आकार – 0.42 रु.पै यापैकी गट नं. 70/1 - क्षेत्र -0.7800 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.02 हे.आर.चौ.मी आकार – 0.42 रु.पै
2) रमेश नारायण पाटोळे यांचे नावे मौजे उंटवाडी येथील वाटपास आलेल्या जमीनीचा तपशील गट नं. 71/1 - क्षेत्र -0.1100 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.03 हे.आर.चौ.मी आकार – 0.19 रु.पै. यापैकी गट नं. 71/1 - क्षेत्र -0.1100 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.03 हे.आर.चौ.मी आकार – 0.19 रु.पै.
3) हरीबा केशव पाटोळे यांचे नावे मौजे उंटवाडी येथील वाटपास आलेल्या जमीनीचा तपशील गट नं. 30 - क्षेत्र -1.0000 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.06 हे.आर.चौ.मी आकार – 1.76 रु.पै. यापैकी गट नं. 30 - क्षेत्र -1.0000 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.06 हे.आर.चौ.मी आकार – 1.76 रु.पै.
4) हरीबा केशव पाटोळे यांचे नावे मौजे उंटवाडी येथील वाटपास आलेल्या जमीनीचा तपशील गट नं. 69/2/अ - क्षेत्र -1.2200 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.10 हे.आर.चौ.मी आकार – 1.08 रु.पै. यापैकी गट नं. 69/2/अ - क्षेत्र -0.1400 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.05 हे.आर.चौ.मी आकार – 0.13 रु.पै.
5) रमेश नारायण पाटोळे यांचे नावे मौजे उंटवाडी येथील वाटपास आलेल्या जमीनीचा तपशील गट नं. 69/2/अ - क्षेत्र -1.2200 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.10 हे.आर.चौ.मी आकार – 1.08 रु.पै. यापैकी गट नं. 69/2/अ - क्षेत्र -0.1000 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.05 हे.आर.चौ.मी आकार – 0.08 रु.पै.
6) उमेश नारायण पाटोळे यांचे नावे मौजे उंटवाडी येथील वाटपास आलेल्या जमीनीचा तपशील गट नं. 69/2/अ - क्षेत्र -1.2200 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.10 हे.आर.चौ.मी आकार – 1.08 रु.पै. यापैकी गट नं. 69/2/अ - क्षेत्र -0.9800 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.00 हे.आर.चौ.मी आकार – 0.87 रु.पै.
7) आप्पासो केशव पाटोळे यांचे नावे मौजे उंटवाडी येथील वाटपास आलेल्या जमीनीचा तपशील गट नं. 78/1 - क्षेत्र -0.3600 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.00 हे.आर.चौ.मी आकार – 0.37 रु.पै. यापैकी गट नं. 78/1 - क्षेत्र -0.3600 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.00 हे.आर.चौ.मी आकार – 0.37 रु.पै.
8) आप्पासो केशव पाटोळे यांचे नावे मौजे उंटवाडी येथील वाटपास आलेल्या जमीनीचा तपशील गट नं. 78/2 - क्षेत्र -1.6200 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.07 हे.आर.चौ.मी आकार – 1.75 रु.पै. यापैकी गट नं. 78/2 - क्षेत्र -1.6200 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.07 हे.आर.चौ.मी आकार – 1.75 रु.पै.
सदर जमीनीबाबत दिवाणी अथवा महसुली अशा कोणत्याही न्यायालयात दावा किंवा खटला सुरु नाही. तसचे संपादन प्रस्तावही सुरु नाही. तसे आढळल्यास सदर मिळकत पुर्वपदी ठेवणेत येईल.वरील केले वाटपास कोणाचीही तक्रार अगर हरकत नाही. तसेच केले वाटपामुळे मुंबईचा तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याचा भंग होत नाही. वरीलप्रमाणे आदेशानुसार वाटप केले. आदेशाने नोंद केली असे.आदेश फायलीस दाखल असे.