सातबारा Watch

← रावळगुंडवाडी

Ferfar #4097 · रावळगुंडवाडी

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
39/2
Talathi
रजनी सुहास भगत
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : उंटवाडी विविध कार्य सह सोसा लि उंटवाडी लिहुन देणार : आप्पाण्णा शंकरेप्पा मुत्तुर रा. रावळगुंडवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 39/2 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.87 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पाण्णा शंकरेप्पा मुत्तुर यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.