सातबारा Watch

← रावळगुंडवाडी

Ferfar #4102 · रावळगुंडवाडी

जत, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
रजनी सुहास भगत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, लिहुन देणार:- मुरग्याप्पा भिमु करोली (खाता क्रमांक :- 9009)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 103 लागवडीयोग्य क्षेत्र 2.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर जमीनीस जाणेयेणेसाठी मेंढेगिरी रस्तेपासुन पश्चिमबाजुला उत्तरदक्षिण चालीचा १२फुट रुंदीचा फक्त सिध्दाप्पा रामाण्णा पुजारी यांना जाणेयेणेसाठी वहीवाटीचा रस्ता सोडलेला आहे सदर रस्तेने समाईकात फक्त सिध्दाप्पा रामाण्णा पुजारी याना जाणेयेणेचे हक्कासहीत. हक्का सह लिहुन घेणार:- सिध्दाप्पा रामाण्णा पुजारी (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- मुरग्याप्पा भिमु करोली (खाता क्रमांक :- 9009)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 103 लागवडीयोग्य क्षेत्र 2.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर जमीनीस जाणेयेणेसाठी मेंढेगिरी रस्तेपासुन पश्चिमबाजुला उत्तरदक्षिण चालीचा १२फुट रुंदीचा फक्त सिध्दाप्पा रामाण्णा पुजारी यांना जाणेयेणेसाठी वहीवाटीचा रस्ता सोडलेला आहे सदर रस्तेने समाईकात फक्त सिध्दाप्पा रामाण्णा पुजारी याना जाणेयेणेचे हक्कासहीत. हक्का सह लिहुन घेणार:- आक्काताई शिवगोंडा पाटील (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : महानंदा मुरग्याप्पा करोली-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 9009) ,यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6841 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1045000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.