Ferfar #15003 · मुचंडी
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक शाखा जत
गहाणखत लिहुन देणार : अन्नपुर्णा बसवराज कोटगोंड ,बसवराज आण्णाप्पा कोटगोंड रा. मुचंडी यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6311-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 742294.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 418/1, 420/1 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अन्नपुर्णा बसवराज कोटगोंड ,बसवराज आण्णाप्पा कोटगोंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 742294.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.