Ferfar #15009 · मुचंडी
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/1
- Talathi
- राहुल शालीकराम ठाकरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सह पत संस्था मर्या जत
लिहुन देणार : छबुताई तुळशीराम जाधव गट नंबर/ सर्वे नंबर 93/1 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.69 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छबुताई तुळशीराम जाधव , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.