सातबारा Watch

← मुचंडी

Ferfar #15010 · मुचंडी

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
93/1
Talathi
राहुल शालीकराम ठाकरे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : श्री समर्थ ग्रामीण बिगरशेती सह पत संस्था मर्या जत लिहुन देणार : छबुताई तुळशीराम जाधव गट नंबर/ सर्वे नंबर 93/1 यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.69 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छबुताई तुळशीराम जाधव , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.