सातबारा Watch

← मुचंडी

Ferfar #15011 · मुचंडी

जत, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
419/3
Talathi
राहुल शालीकराम ठाकरे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, लिहुन देणार:- निंगाप्पा शरणाप्पा तेली (खाता क्रमांक :- 4250)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 419/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर जमीनीस जाणेयेणेसाठी माझी पुर्व बाजुस शिल्लक राहीलेल्या जमीनीच्या दक्षिण बाजुने पुर्व पश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे त्या रस्तेने जाणेयेणेचे हक्कासहीत हक्का सह लिहुन घेणार:- सविता मुरगेप्पा तेली (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : राजश्री संतोष निंबरगी-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 4250) , सुवर्णा निंगाप्पा तेली-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 4250) , जयश्री बसवंत तेली-मान्यता देणार (खाता क्रमांक :- 4250) ,यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6654 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 230000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.