सातबारा Watch

← मुचंडी

Ferfar #15020 · मुचंडी

जत, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
211/2
Talathi
राहुल शालीकराम ठाकरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : सर्वोदय विविध कार्य.सह.सोसा.मुचंडी लिहून घेणार : शशिकांत सिद्धाप्पा पुजेरी ,श्रीमंत सिद्धाप्पा पुजेरी यांनी सर्व्हे क्रमांक : 211/2 तपशिल : दिनांक 04/04/2019 रोजी सर्वोदय वि.का.स.सो. मुचंडी चा श्रीमंत सिद्धाप्पा पुजेरी यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 11626 शशिकांत सिद्धाप्पा पुजेरी यांनी सर्वोदय विविध कार्य.सह.सोसा.मुचंडी यांच्याकडून इकरार कर्ज र.रु.४०००००/- दिनांक १६/१/२०२१ - 12447 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.