सातबारा Watch

← खोजानवाडी

Ferfar #5720 · खोजानवाडी

जत, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
320
Talathi
स्वप्नील प्रकाश घाडगे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा जत लिहून घेणार : मनोहर गुरनिंगा करोली यांनी सर्व्हे क्रमांक : 320 तपशिल : मनोहर गुरुनिंग करोली यांनी बँक ऑफ बडोदा शाखा जत कडून र.रु.२०००००/-दि.११/१२/२०१७ चा बोजा - 3457 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.