सातबारा Watch

← खोजानवाडी

Ferfar #5731 · खोजानवाडी

जत, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
स्वप्नील प्रकाश घाडगे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडौदा , शाखा जत लिहुन देणार : चनमल्लाप्पा शिवाप्पा अर्जुनगी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 173 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.17 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चनमल्लाप्पा शिवाप्पा अर्जुनगी , यांनी अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.