Ferfar #5737 · खोजानवाडी
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- स्वप्नील प्रकाश घाडगे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमिन/वतन/कावि/2112/2026
आदेश दिनांक : 30/10/2026
मा. तहसीलदारसो जत यांचेकडील आदेश क्रमांक जमिन/वतन/कावि/2112/2026 दिनांक 30/10/2026 अन्वये मौजे खोजनवाडी येथील गट क्रमांक 69 मधील इतर हक्कात दाखल वतन कायद्याविरुद्ध व्यवहार शर्तभंग हा शेरा कमी करणेत आला व इतर हक्कात नवीन अविभाज्य शर्तीस पात्र शेरा दाखल करणेत आला.आदेशाने नोंद केली असे. आदेश फायलीस दाखल असे.