सातबारा Watch

← बिळूर

Ferfar #15532 · बिळूर

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
872/2
Talathi
उदय सुरेश गुरव
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा - कवठेमहांकाळ गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र बाबू धोडमाळ रा. बिळूर यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6448-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1664000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 872/2 क्षेत्र 2.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र बाबू धोडमाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1664000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मनोज राजेंद्र धोडमाळ - कर्जदार (खाता क्रमांक :- 5304) ,