Ferfar #15572 · बिळूर
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 393, 394, 395, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक1234प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला संजय आलाप्पा माळी अ.पा.क.आलाप्पा यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.