Ferfar #15574 · बिळूर
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 541
- Talathi
- उदय सुरेश गुरव
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि. शाखा - बिळूर
गहाणखत लिहुन देणार : संतोष मल्लिकार्जुन जाबगोंड रा. बिळूर यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6808-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1430000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 541 क्षेत्र 2.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष मल्लिकार्जुन जाबगोंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1430000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.